विद्यार्थ्यांना शेतातील पिके व फळे यांची प्रत्यक्ष माहिती व्हावी यासाठी प्रत्यक्ष शेती भेट, इ. २ री च्या विद्यार्थ्यांना पिकांची माहिती देताना वर्गशिक्षक श्री. बी.आर.महाजन
शिरपूर येथील बालाजी मंदिर भेट
शिरपूर येथील पोस्ट ऑफिसला भेट देवून टपाल कामांची माहिती जाणून घेतली
शिरपूर येथील श्यामाप्रसाद उद्यानाला भेट
शिरपूर येथील सेतू कार्यालयाला भेट देवून शासकीय कामांची माहिती जाणून घेतली
टेकवाड़े येथील आरोग्य केंद्रास भेट देवून दवाखान्यातील माहिती जाणून घेतली
टेकवाड़े येथील आरोग्य केंद्रातील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ। प्रतापदादा पवार यांच्याकडून दवाखान्यातील माहिती जाणून घेतली
मराठी विषयातील पवनचक्की या घटकांचे अध्यापनासाठी सौरऊर्जेवर चालणारे उपकरणांची माहिती देताना
मराठी विषयातील पवनचक्की या घटकांचे अध्यापनासाठी विजेवर चालणारे उपकरणांची माहिती देताना
टेकवाड़े येथील आरोग्य केंद्रास भेट देवून दवाखान्यातील माहिती जाणून घेतली इयत्ता १ ली


परिसरातील विविध व्यवसायांची माहिती मिळविण्यासाठी गावातील दुकानांना भेट
- मंदिरास भेट

पोस्ट ऑफिसला भेट देवून टपाल कामांची माहिती जाणून घेतली

सौरऊर्जेवर चालणारे उपकरणांची माहिती देताना
No comments:
Post a Comment